English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.

Give Reasons
Advertisements

Solution

  • स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात भारतापुढे राजकीय, सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रश्‍न होते.
  • देशातील दारिद्र्याची समस्या दूर करून आर्थिक विकास साधणे आवश्यक होते.
shaalaa.com
१९९१ नंतर भारतात झालेले बदल
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.02: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय [Page 9]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.02 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
स्वाध्याय | Q 3. (3) | Page 9
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×