मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  • स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात भारतापुढे राजकीय, सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रश्‍न होते.
  • देशातील दारिद्र्याची समस्या दूर करून आर्थिक विकास साधणे आवश्यक होते.
shaalaa.com
१९९१ नंतर भारतात झालेले बदल
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.02: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.02 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
स्वाध्याय | Q 3. (3) | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×