मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. भारतापुढील आव्हाने बलस्थाने उदा., भारत-पाकिस्तान युद्ध विविधतेतही एकता ______ ______ ______ - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा.

भारतापुढील आव्हाने बलस्थाने
उदा., भारत-पाकिस्तान युद्ध विविधतेतही एकता
______ ______
______ अण्वस्त्र सज्जता
फुटीरतावाद ______
तक्ता
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

भारतापुढील आव्हाने बलस्थाने
उदा., भारत-पाकिस्तान युद्ध विविधतेतही एकता
आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे विविध मुद्दे बहुसांस्कृतिक
पोर्तुगीजांच्या राजवटीत गोवा, दीव आणि दमण हे प्रदेश अण्वस्त्र सज्जता
भारत आणि चीन यांच्यात उत्तर सीमेवर तणाव आहे विविध भाषा, धर्म, वंश आणि जातीचे लोक एकत्र राहतात.
फुटीरतावाद अत्याचारविरोधी कायदा
राजकीय अस्थिरता अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबनआणि सामाजिक न्याय
देशव्यापी संप आणि निषेध उद्योग उभारून स्वावलंबी
राष्ट्रीय आणीबाणी नवीन शास्त्रशुद्ध कृषी तंत्रे राबवली
पंजाबमधील शीख लोक स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणी करतात सहकारी दुग्ध चळवळीतील प्रयोग
इंदिरा गांधींची हत्या अणुऊर्जा आणि अवकाश संशोधन क्षेत्रात प्रगती
राजीव गांधींची हत्या उर्जा निर्मिती, औषधनिर्माण आणि संरक्षण यांसारख्या शांततापूर्ण हेतूंसाठी आण्विक ऊर्जा वापरणे.
दहशतवादी क्रियाकल्प टेलिकॉम क्षेत्रात प्रगती
shaalaa.com
१९९१ नंतर भारतात झालेले बदल
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.02: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.02 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
स्वाध्याय | Q 5. | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×