मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

भारतीय हरितक्रांतीचे जनक ______ होत. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतीय हरितक्रांतीचे जनक ______ होत.

पर्याय

  • डॉ. वर्गीस कुरीयन

  • डॉ. होमी भाभा

  • डॉ. एम. एस. स्वामीनाथन

  • डॉ. नॉमेन बोरलॉग

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन होत.

स्पष्टीकरण:

1965 मध्ये सुरू झालेल्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन होते.त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्रांचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले.

shaalaa.com
१९९१ नंतर भारतात झालेले बदल
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.02: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.02 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
स्वाध्याय | Q 1. (अ) (2) | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×