मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले.
  2. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता.
  3. काही अतिरेक्यांनी 1984 मध्ये शिखांचे पवित्र मंदिर अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतल्याचे समजले.
  4. म्हणूनच, तेथे आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराला अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात पाठवावे लागले.
shaalaa.com
१९८० च्या दशकातील भारतातील घडामोडी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.02: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.02 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
स्वाध्याय | Q 3. (2) | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×