English

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.

Options

  • चूक

  • बरोबर

MCQ
True or False
Advertisements

Solution

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

  1. समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्व आहे. या मूल्यांना अनुसरूनच भारताने शेजारी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केले आहेत.
  2. भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वांत मोठा देश आहे.
  3. तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे.
shaalaa.com
भारत आणि शेजारी राष्ट्रे
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.5: भारत व अन्य देश - स्वाध्याय [Page 90]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.5 भारत व अन्य देश
स्वाध्याय | Q २. (१) | Page 90
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×