मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

  1. समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्व आहे. या मूल्यांना अनुसरूनच भारताने शेजारी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केले आहेत.
  2. भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वांत मोठा देश आहे.
  3. तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे.
shaalaa.com
भारत आणि शेजारी राष्ट्रे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.5: भारत व अन्य देश - स्वाध्याय [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.5 भारत व अन्य देश
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ ९०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×