मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील संकल्पना स्पष्ट करा. सिमला करार - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

सिमला करार

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. १९७१ मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा युदच झाले या युद्धामध्येही पाकिस्तानचा पराभव झाला आणि पूर्व पाकिस्तान जाऊन बांग्लादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली.
  2. यानंतर १९७२ मध्ये भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सिमला करार झाला. त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात बाटाघाटी होऊन हा करार झाला.
  3. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष दविपक्षीय म्हणजेच आपापसात सोडवण्याचा प्रयत्न करणे या तत्त्वावर हा करार आधारलेला होता.
  4. या कराराने भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रातील परस्थर टेवाणघेवाणोकरता एक नवा आराखडा तयार केला.
shaalaa.com
भारत आणि शेजारी राष्ट्रे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.5: भारत व अन्य देश - स्वाध्याय [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.5 भारत व अन्य देश
स्वाध्याय | Q ४. (१) | पृष्ठ ९०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×