Advertisements
Advertisements
Question
पुढील वाक्यात कंसात दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
(मर्दुमकी गाजवणे, दातखीळ बसणे, शंख करणे, चारी मुंड्या चीत होणे, नक्षा उतरवणे)
ती अवाढव्य काळी आकृती पाहून उषा काकूला खूप भीती वाटू लागली.
Grammar/Language
Advertisements
Solution
ती अवाढव्य काळी आकृती पाहून उषा काकूची दातखीळ बसली.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
