हिंदी

पुढील वाक्यात कंसात दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. ती अवाढव्य काळी आकृती पाहून उषा काकूला खूप भीती वाटू लागली. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील वाक्यात कंसात दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(मर्दुमकी गाजवणे, दातखीळ बसणे, शंख करणे, चारी मुंड्या चीत होणे, नक्षा उतरवणे)

ती अवाढव्य काळी आकृती पाहून उषा काकूला खूप भीती वाटू लागली.

व्याकरण
Advertisements

उत्तर

ती अवाढव्य काळी आकृती पाहून उषा काकूची दातखीळ बसली.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Board Sample Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×