English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

पुढील उतारा वाचून एका वाक्यात उत्तर येईल, असे चार प्रश्‍न तयार करा. मुले शाळेत आनंदाने आली पाहिजेत, म्हणून त्यांनी शाळेजवळ खेळासाठी मैदान तयार केले. खेळाचे साहित्य आणले. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

पुढील उतारा वाचून एका वाक्यात उत्तर येईल, असे चार प्रश्‍न तयार करा.

मुले शाळेत आनंदाने आली पाहिजेत, म्हणून त्यांनी शाळेजवळ खेळासाठी मैदान तयार केले. खेळाचे साहित्य आणले. शिक्षकसुद्‌धा नेमले. पण शाळेत मुलेच येईनात. फक्त पाच-सहाचं मुले आली. बाकीची मुले रानात जात; गुरे राखत. आई वडिलांना शेतीत मदत करीत.

संत गाडगेबाबांनी सर्व गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मग त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले.

Very Short Answer
Advertisements

Solution

  1. मुले शाळेत आनंदाने यावीत म्हणून शाळेजवळ काय तयार केले होते?
  2. शाळेत सुरुवातीला किती मुले येत होती?
  3. शाळेत न येणारी मुले कुठे जात होती?
  4. गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व कोणी सांगितले?
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×