Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील उतारा वाचून एका वाक्यात उत्तर येईल, असे चार प्रश्न तयार करा.
|
मुले शाळेत आनंदाने आली पाहिजेत, म्हणून त्यांनी शाळेजवळ खेळासाठी मैदान तयार केले. खेळाचे साहित्य आणले. शिक्षकसुद्धा नेमले. पण शाळेत मुलेच येईनात. फक्त पाच-सहाचं मुले आली. बाकीची मुले रानात जात; गुरे राखत. आई वडिलांना शेतीत मदत करीत. संत गाडगेबाबांनी सर्व गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मग त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले. |
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
- मुले शाळेत आनंदाने यावीत म्हणून शाळेजवळ काय तयार केले होते?
- शाळेत सुरुवातीला किती मुले येत होती?
- शाळेत न येणारी मुले कुठे जात होती?
- गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व कोणी सांगितले?
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
