English

पुढील तक्ता अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा: (१) वस्तू व सेवा करांचे (tax) संक्षिप्त नाव लिहा. (२) वरील बिलात SGST आणि CGST किती टक्के (%) लावला आहे? (३) वरील बिलात पेनचा मूळ दर किती आहे? - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील तक्ता अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

पावती नं. - ०५                                                                            दिनांक: १४.८.२०१८
टेबल क्र. - ०१                                                                             वेळ: १०.३० a.m.
कर्मचारी - अमित
अनु.क्र. तपशील संख्या दर रक्कम
(१) रजिस्टर वही ०२ ४२.०० ८४.००
(२) पेन १० ०८.०० ८०.००
(३) पेन्सिल १० ०४.४० ४४.००
(४) रबर १० ०४.४० ४४.००
(५) स्केल (पट्टी) ०३ ०८.०० २४.००
एकूण = २७६.००

SGST ६% = १६.५६

CGST ६% = १६.५६

एकूण = ३०९.१२

GST. NO. 27AAXPN3502E128
ग्राहकाची सही
अधिकृत विक्रेता

प्रश्न:

  1. वस्तू व सेवा करांचे (tax) संक्षिप्त नाव लिहा. (१)
  2. वरील बिलात SGST आणि CGST किती टक्के (%) लावला आहे? (१)
  3. वरील बिलात पेनचा मूळ दर किती आहे? (१)
  4. विक्रेत्याचा GST NO. काय आहे? (१)
Very Short Answer
Advertisements

Solution

  1. वस्तू व सेवा करांचे (tax) चे संक्षिप्त नाव GST आहे.
  2. दिलेल्या बिलात SGST आणि CGST प्रत्येकी ६% लावला आहे.
  3. दिलेल्या बिलात पेनचा मूळ दर ₹ ८.०० आहे.
  4. विक्रेत्याचा GST No. 27AAXPN3502E128 आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×