Advertisements
Advertisements
Question
पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
Options
‘अ’ गट ‘ब’ गट बांडुंग बांडुंग परिषद ‘अ’ गट ‘ब’ गट पॅरिस १९१९ मधील ‘अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’ ‘अ’ गट ‘ब’ गट लंडन १९०० मधील ‘पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’ ‘अ’ गट ‘ब’ गट मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद
MCQ
Correct and Rewrite
Advertisements
Solution
चुकीची जोडी: मँचेस्टर - आशियाई ऐक्य परिषद
दुरुस्त जोडी: मँचेस्टर - आफ्रिकी ऐक्य परिषद
shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आफ्रिका
Is there an error in this question or solution?
Chapter 9: जग : निर्वसाहतीकरण - स्वाध्याय [Page 69]
