हिंदी

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. (i) ‘अ’ गट बांडुंग ‘ब’ गट बांडुंग परिषद (ii) ‘अ’ गट पॅरिस ‘ब’ गट १९१९ मधील ‘अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’ (iii) ‘अ’ गट लंडन - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

विकल्प

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    बांडुंग बांडुंग परिषद
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    पॅरिस १९१९ मधील ‘अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    लंडन १९०० मधील ‘पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद
MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: मँचेस्टर - आशियाई ऐक्य परिषद

दुरुस्त जोडी: मँचेस्टर - आफ्रिकी ऐक्य परिषद

shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आफ्रिका
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: जग : निर्वसाहतीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ६९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 9 जग : निर्वसाहतीकरण
स्वाध्याय | Q १ (ब) | पृष्ठ ६९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×