Advertisements
Advertisements
Question
पुढील प्रश्नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा.
निरंजन वार लावून का जेवायचा?
One Line Answer
Advertisements
Solution
निरंजन हा अत्यंत गरीब आणि अनाथ मुलगा होता, त्यामुळे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तो गावातील वेगवेगळ्या लोकांकडे वार लावून जेवायचा.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Set 4
