English

पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट कराहातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू.

Short/Brief Note
Advertisements

Solution

कवी म्हणतात की, माझ्या ओंजळीमधल्या पाण्यात आकाश उतरले आहे. त्यात जेव्हा ऊन मिसळून हिंदकळते, तेव्हा असे वाटते की जणू सूर्य त्या हातातल्या पाण्यात पोहत आहे.

shaalaa.com
झाडांच्या मनात जाऊ
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ - कृती [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
Chapter 1.04 झाडांच्या मनात जाऊ
कृती | Q (२) (अ) (२) | Page 17

RELATED QUESTIONS

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

पोपटी स्पंदनासाठी म्हणजे -


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

जन्माला अत्तर घालत म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

तो फाया कानी ठेवू म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे -


खालील कृतींतून सूचित होणारा अर्थ कवितेच्या आधारे लिहा.

निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती

सूचित होणारा अर्थ

(१) कोकीळ होऊनी गाऊ...

____________

(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू...

____________

पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.


खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके भाषिक सौंदर्यस्थळे कवितेतून मिळणारा संदेश
         

'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...'  या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारे आशयसौंदर्य कवितेच्या आधारे लिहा.


‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.


'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.


निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.


‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×