Advertisements
Advertisements
Question
पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
Options
बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन - १८७४
युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस - १९४९
भारतीय मजदूर संघ - २५५
इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस - १९४७
MCQ
Correct and Rewrite
Advertisements
Solution
चुकीची जोडी: बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन - १८७४
योग्य जोडी: बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन - १८८४
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
