English

प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय?

Short Answer
Advertisements

Solution

  1. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे, त्यालाच 'प्रौढ मतदान पद्धती' असे म्हणतात.
  2. हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण, जात, धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाहीत.
  3. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा, हा त्यामागे उद्देश असतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: संविधानाची उद्देशिका - स्वाध्याय [Page 141]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 संविधानाची उद्देशिका
स्वाध्याय | Q २. (२) | Page 141
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×