English

धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात?

Short Answer
Advertisements

Solution

धर्मनिरपेक्ष संविधानातील तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:

  1. सर्व धर्मांना समान मानले जाते.
  2. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही.
  3. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते.
  4. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: संविधानाची उद्देशिका - स्वाध्याय [Page 141]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 संविधानाची उद्देशिका
स्वाध्याय | Q २. (१) | Page 141
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×