English

पाव जाळीदार कसा बनतो? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

पाव जाळीदार कसा बनतो?

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. पावासाठी पीठ भिजवताना त्यात पाणी, मीठ व बेकर्स यीस्ट म्हणजे सॅकरोमायसिस सेरेव्हिसी घालतात.
  2. यीस्ट मुळे पिठातील कर्बोदकाचे किण्वन होते.
  3. पिठातील शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साइड व इथॅनॉल मध्ये होते.
  4. पिठात CO2 निर्माण झाल्यामुळे पीठ फुगते असे पीठ भाजल्यानंतर हा CO2 बाहेर पडून पाव जाळीदार होतो.
shaalaa.com
पाव (Bread)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [Page 87]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 8. उ. | Page 87
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×