English

पाठात शोधून लिहा. संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पाठात शोधून लिहा.

संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे का ठरवले?

Very Short Answer
Advertisements

Solution

गोव्याच्या पोर्तुगिजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाहाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांनी पीर्तुगिजांना धडा शिकवण्याचे ठरवले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम - स्वाध्याय [Page 139]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 12 मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम
स्वाध्याय | Q २. (२) | Page 139
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×