English

पाठात शोधून लिहा. राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली ? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पाठात शोधून लिहा.

राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली ?

One Line Answer
Advertisements

Solution

राजाराम महाराज जिंजीला गेल्यावर त्यांनी स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यावर सोपवली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम - स्वाध्याय [Page 139]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 12 मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम
स्वाध्याय | Q २. (३) | Page 139
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×