पाण्याची टंचाई आहे. पाणी जपून वापरा. पाणी पिताना तुम्हांला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घ्या. पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या-पेल्याने पाणी द्या. भरून ठेवलेले पाणी शिळे
Advertisements
Question
पाण्याची टंचाई आहे. पाणी जपून वापरा.
![]() |
पाणी पिताना तुम्हांला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घ्या. |
![]() |
पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या-पेल्याने पाणी द्या. |
![]() |
भरून ठेवलेले पाणी शिळे समजून ओतून देऊ नका. |
![]() |
पाण्याचा पाइप न वापरता वाहने ओल्या कपडयाने पुसून घ्या. |
![]() |
गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा. |
![]() |
बादलीत पाणी घेऊन भांडी, कपडे धुवा. नळ वाहता ठेवू नका. |
![]() |
भांडयात पाणी घेऊन तोंड धुवा. दात घासताना नळ सुरु ठेवू नका. |
![]() |
शॉवरखाली अंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन अंघोळ करा. |
![]() |
शाळेतून घरी जाताना बादलीत, वॉटरबॅगमधील उरलेले पाणी वाया घालवू नका. ते पाणी झाडांना घाला. |
Advertisements
Solution
स्वतः प्रयत्न करा.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.

अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाच्या घराला कुलूप का होते?
नादमय शब्द उदा., कडकडाट, गडगडाट यांसारखे तुम्हांला महित असलेले शब्द सांगा.
काही लोक सुचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
तोंडपाठ
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
वाचा. लिहा.
![]() |
पक्षी, रंग, आवाज, पिसे, नाच, अन्न. |
|
मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावेसे वाटते. ________________________ ________________________ ________________________ |
|
गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ______
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
दुकान










