हिंदी

पाण्याची टंचाई आहे. पाणी जपून वापरा. पाणी पिताना तुम्हांला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घ्या. पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या-पेल्याने पाणी द्या. भरून ठेवलेले पाणी शिळे

Advertisements

प्रश्न

पाण्याची टंचाई आहे. पाणी जपून वापरा.

पाणी पिताना तुम्हांला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घ्या.
पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या-पेल्याने पाणी द्या.
भरून ठेवलेले पाणी शिळे समजून ओतून देऊ नका.
पाण्याचा पाइप न वापरता वाहने ओल्या कपडयाने पुसून घ्या.
गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा.
बादलीत पाणी घेऊन भांडी, कपडे धुवा. नळ वाहता ठेवू नका.
भांडयात पाणी घेऊन तोंड धुवा. दात घासताना नळ सुरु ठेवू नका.
शॉवरखाली अंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन अंघोळ करा. 
शाळेतून घरी जाताना बादलीत, वॉटरबॅगमधील उरलेले पाणी वाया घालवू नका. ते पाणी झाडांना घाला.
सारिणी
Advertisements

उत्तर

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16: मी नदी बोलते.... - उपक्रम [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 16 मी नदी बोलते....
उपक्रम | Q ४. | पृष्ठ २९
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×