हिंदी

आईला बरे का वाटले?

Advertisements

प्रश्न

आईला बरे का वाटले? 

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

मुलाने आईच्या हातातली एक पिशवी स्वतः उचलली. आईचे ओझे मुलाने थोडे हलके केल्यामुळे आईला बरे वाटले.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 19: अनुभव - २ - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 19 अनुभव - २
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ ३५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 19 अनुभव - २
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) ढगांचा  (अ) खळखळाट 
(२) विजांचा  (आ) फडफडाट 
(३) पाण्याचा  (इ) गडगडाट 
(४) पंखांचा (ई) कडकडाट

सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा.


एका वाक्यात उत्तरे लिहा.

मुलांची सहल कोठे गेली होती. 


कोण ते सांगा.

कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असणारी.


कोण, कोणास म्हणाले ते लिहा. 

"आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो."


मालती ______ बाहेर आली.


दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 


तुमच्या आवडीच्या सणांविषयी चित्र, शब्द, माहिती लिहा.


खाली दिलेले वाक्य वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.

लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. 


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

वेगळेपणा 


Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×