हिंदी

जोडया जुळवा. 'अ' गट (१) ढगांचा (२) विजांचा (३) पाण्याचा (४) पंखांचा 'ब' गट (अ) खळखळाट (आ) फडफडाट (इ) गडगडाट (ई) कडकडाट

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) ढगांचा  (अ) खळखळाट 
(२) विजांचा  (आ) फडफडाट 
(३) पाण्याचा  (इ) गडगडाट 
(४) पंखांचा (ई) कडकडाट
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

'अ' गट 'ब' गट
(१) ढगांचा  (इ) गडगडाट 
(२) विजांचा  (ई) कडकडाट 
(३) पाण्याचा  (अ) खळखळाट 
(४) पंखांचा (आ) फडफडाट 
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: अनुभव - १ - स्वाध्याय [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 13 अनुभव - १
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ २२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 13 अनुभव - १
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

खालील देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा. 


अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.

लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत.


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

रिमझिम  


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

खिडक्या 


खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.

चाललीस 


भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.


कोण ते लिहा.

आईजवळ पैसे देणारे. 


मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले?


गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ______ 


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

लहानपणा


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×