English

"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा. खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.

खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य -

Short Answer
Advertisements

Solution

खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य - कारव्या किंवा कामट्याच्या काठ्या, खोपट्यांना मेढी, चौकटीची लाकडे व इतर चार-सहा वासे वापरलेले असतात, पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: पाड्यावरचा चहा - स्वाध्याय [Page 15]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 13 पाड्यावरचा चहा
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 15
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×