English

"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा. दारे, खिडक्या व छप्पर - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.

दारे, खिडक्या व छप्पर -

Short Answer
Advertisements

Solution

दारे, खिडक्या व छप्पर - एकच दार असते, खिडक्या नसतातच, भिंतीच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी. कामट्यांचे छप्पर असते. त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: पाड्यावरचा चहा - स्वाध्याय [Page 15]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 13 पाड्यावरचा चहा
स्वाध्याय | Q १. (इ) | Page 15
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×