English

'निर्भय' पासून 'निर्भयता' हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे 'ता', 'त्व', 'आळू', 'पणा' हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. -ता -त्व -आळू -पणा - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

'निर्भय' पासून 'निर्भयता' हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे 'ता', 'त्व', 'आळू', 'पणा' हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा.

-ता -त्व -आळू -पणा
       
Chart
Advertisements

Solution

-ता -त्व -आळू -पणा
सुंदरता कर्तृत्व दयाळू प्रामाणिकपणा
वीरता नेतृत्व कृपाळू वेडेपणा
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा - खेळूया शब्दांशी. [Page 4]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 11 स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
खेळूया शब्दांशी. | Q (अ) | Page 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×