English

खालील दोन प्रसंगांतील फरक स्पष्ट करा. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार उडी मारण्यापूर्वी उडी मारल्यानंतर - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील दोन प्रसंगांतील फरक स्पष्ट करा.

स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार

उडी मारण्यापूर्वी उडी मारल्यानंतर
   
Distinguish Between
Advertisements

Solution

उडी मारण्यापूर्वी उडी मारल्यानंतर
होडीतून माणसांची वाहतूक करणे हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय आहे. मग आपण त्यांना फुकटात का न्यावे? स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले. त्यांच्या मनात आले, या माणसाच्या वाटेत संकट आले तर? त्याचा दम संपला तर?
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा - स्वाध्याय [Page 3]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 11 स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
स्वाध्याय | Q ८. | Page 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×