English

नावे लिहा. ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणूसूत्र

Advertisements
Advertisements

Question

नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणूसूत्र

One Line Answer
Advertisements

Solution

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणूसूत्र - Al2O3.nH2O.

shaalaa.com
धातूंचे भौतिक गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: धातुविज्ञान - स्वाध्याय [Page 108]

APPEARS IN

Balbharati Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 धातुविज्ञान
स्वाध्याय | Q १. आ. | Page 108

RELATED QUESTIONS

नावे लिहा.

सोडीअमचे पाऱ्यासोबतचे संमिश्र


पदार्थ व गुणधर्मयांच्या जोड्या लावा.

पदार्थ गुणधर्म
अ. KBr १. ज्वलनशील
आ. सोने २. पाण्यात विद्राव्य
इ. गंधक  ३. रासायनिक अभिक्रिया नाही
इ. निऑन  ४. उच्च तन्यता

शास्त्रीय कारणे लिहा.

सोडीअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.


ब्राँझ हे कोणत्या धातूंचे संमिश्र आहे?


एक धातू दुसऱ्या धातूवर आदळल्यास आवाज निर्माण होतो, या गुणधर्माला _____ म्हणतात.


स्टेनलेस स्टील : लोह, क्रोमिअम व कार्बन : : ब्रँझ : _____


ॲल्युमिनिअम : ______ : : सोने : विद्युत दुर्वाहक


नावे लिहा.

दोन अतिक्रियाशील धातू.


हॅलोजनची आम्लाबरोबर अभिक्रिया होते.


ओळखा पाहू मी कोण !

ॲल्युमिनिअमचा धातुक : ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×