English

लोखंड हे ____.

Advertisements
Advertisements

Question

लोखंड हे ____.

Options

  • जस्तापेक्षा जास्त क्रियाशील आहे.

  • ॲल्युमिनिअमपेक्षा जास्त क्रियाशील आहे.

  • तांब्यापेक्षा कमी क्रियाशील आहे.

  • ॲल्युमिनिअमपेक्षा कमी क्रियाशील आहे.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

लोखंड हे ॲल्युमिनिअमपेक्षा कमी क्रियाशील आहे.

shaalaa.com
धातूंचे भौतिक गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: धातुविज्ञान - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 धातुविज्ञान
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 5

RELATED QUESTIONS

नावे लिहा.

सोडीअमचे पाऱ्यासोबतचे संमिश्र


नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणूसूत्र


पदार्थ व गुणधर्मयांच्या जोड्या लावा.

पदार्थ गुणधर्म
अ. KBr १. ज्वलनशील
आ. सोने २. पाण्यात विद्राव्य
इ. गंधक  ३. रासायनिक अभिक्रिया नाही
इ. निऑन  ४. उच्च तन्यता

शास्त्रीय कारणे लिहा.

सोडीअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.


ब्राँझ हे कोणत्या धातूंचे संमिश्र आहे?


एक धातू दुसऱ्या धातूवर आदळल्यास आवाज निर्माण होतो, या गुणधर्माला _____ म्हणतात.


स्टेनलेस स्टील : लोह, क्रोमिअम व कार्बन : : ब्रँझ : _____


ॲल्युमिनिअम : ______ : : सोने : विद्युत दुर्वाहक


अशुद्ध धातुपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी विद्युत अपघटनी क्षपण वापरतात.


हॅलोजनची आम्लाबरोबर अभिक्रिया होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×