English

नावे लिहा. कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया.

Advertisements
Advertisements

Question

नावे लिहा.

कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया.

One Word/Term Answer
Advertisements

Solution

कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया- निस्तापन

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: धातुविज्ञान - नावे लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 धातुविज्ञान
नावे लिहा. | Q 8

RELATED QUESTIONS

शास्त्रीय कारणे लिहा.

ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरण लिहा.

लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले.


खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.

ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______


Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा तीन गटांमध्ये करा.


ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण करताना ____ ॲनोड म्हणून वापरतात.


ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.


ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण – धनाग्र : ______ : : ऋणाग्र : ग्रॅफाईट अस्तर


नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.


ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×