Advertisements
Advertisements
Question
Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा तीन गटांमध्ये करा.
Advertisements
Solution
(१) क्रियाशील धातू : Na, Li, Ca.
(२) मध्यम क्रियाशील धातू : Mg, Zn, Fe.
(३) कमी क्रियाशील धातू : Cu.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
नामनिर्देशित आकृती काढा.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण करताना ____ ॲनोड म्हणून वापरतात.
ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.
ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.
मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.
नावे लिहा.
ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.
नावे लिहा.
उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.
नावे लिहा.
कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया.
ॲल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा.
