English

मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा.

Answer in Brief
Explain
Advertisements

Solution

कायद्यांची निर्मिती करणे आणि त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. कायदे निर्माण करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा घडवून आणणे, ते संसदेच्या सभागृहात मंजूर करवून घेणे. कायदे मंजूर झाले की त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. सर्व विभागाचे मंत्री त्या-त्या विभागासाठी योग्य ते धोरण किंवा कायदा मंजूर करवून घेतात. त्यामुळे त्यांचे कार्य अधिक सोईस्कर होते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: केंद्रीय कार्यकारी मंडळ - स्वाध्याय [Page 151]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 10 केंद्रीय कार्यकारी मंडळ
स्वाध्याय | Q ४. (१) | Page 151
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×