English

मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती - - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती -

Options

  • दंतूर किनारे - उथळ समुद्र - उष्ण हवामान - प्लवंकांची वाढ

  • उथळ समुद्र - उष्ण-थंड सागरी प्रवाहांचा संगम - प्लवंकांची वाढ - थंड हवामान

  • भूखंड मंच - प्लवंकांची वाढ - मासेमारीचा उत्तम कौशल्य - उष्ण हवामान

  • भूखंड मंच - दंतूर किनारे - प्लवंकांची वाढ

MCQ
Advertisements

Solution

उथळ समुद्र - उष्ण-थंड सागरी प्रवाहांचा संगम - प्लवंकांची वाढ - थंड हवामान

स्पष्टीकरण:

जिथे उथळ समुद्र किंवा भूखंड मंच आणि उष्ण व थंड प्रवाहांचे मिलन होते, तिथे माशांचे खाद्य असलेल्या प्लवकाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊन मासेमारीची समृद्ध क्षेत्रे विकसित होतात; तसेच थंड समशीतोष्ण हवामान देखील (माशांच्या साठवणुकीसाठी आणि उत्पादकतेसाठी) पूरक ठरते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×