Advertisements
Advertisements
Question
मानवासाठी निरुपयोगी परंतु इतर प्राण्यांसाठी उपयुक्त व कार्यक्षम असलेल्या दोन अवशेषांगांची नावे लिहा.
Short Answer
Advertisements
Solution
- आंत्रपुच्छ मानवामध्ये एक निरुपयोगी अवशेषांग मानले जाते. अन्नाचे पचन करण्यासाठी याचा सध्या कोणताही मोठा उपयोग होत नाही. परंतु रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे
- मानवाला अवशेषांगांच्या स्वरुपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
