हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

मानवासाठी निरुपयोगी परंतु इतर प्राण्यांसाठी उपयुक्त व कार्यक्षम असलेल्या दोन अवशेषांगांची नावे लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मानवासाठी निरुपयोगी परंतु इतर प्राण्यांसाठी उपयुक्त व कार्यक्षम असलेल्या दोन अवशेषांगांची नावे लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. आंत्रपुच्छ मानवामध्ये एक निरुपयोगी अवशेषांग मानले जाते. अन्नाचे पचन करण्यासाठी याचा सध्या कोणताही मोठा उपयोग होत नाही. परंतु रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे
  2. मानवाला अवशेषांगांच्या स्वरुपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त आहेत.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×