English

‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

माझी बोली म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा. आजच्या वेगाने बदलणाऱ्या समाजात, नवीन पिढी लहानपणापासूनच इंग्रजी भाषेच्या संस्कारात वाढत आहे. पूर्वी घरात असलेले मराठमोळे वातावरण झपाट्याने बदलत आहे. आधुनिकीकरणामुळे नवीन पिढी इंग्रजी बोलण्यास प्राधान्य देत आहे. आईची जागा 'मम्मी'ने घेतली आहे. मातृभाषेतून शिक्षण देणे हळूहळू कमी होत आहे. मातृभाषा हेच विचार आणि भावना व्यक्त करण्याचे नैसर्गिक माध्यम आहे. हे माध्यम बंद पडत चालल्यामुळे कवी दुःख व्यक्त करत आहे. अशा प्रकारे 'माझी बोली' या संकल्पनेतून कवींची खेदजनक भावना व्यक्त होते.

shaalaa.com
मी वाचवतोय
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: मी वाचवतोय - स्वाध्याय [Page 35]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 9 मी वाचवतोय
स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 35
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×