English

कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा. या मोत्यांचा (पाण्याचा) संचय कर. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा.

या मोत्यांचा (पाण्याचा) संचय कर.

Short Answer
Advertisements

Solution

पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे; माणूस, पशू-पक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आभाळातून बरसणाऱ्या या मोतीरुपी थेंबांचा संग्रह कर, असे कवयित्रीने म्हटले आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - स्वाध्याय [Page 8]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
स्वाध्याय | Q १. (अ) | Page 8
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×