English

कवीने ‘असे जगावे’ या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कवीने ‘असे जगावे’ या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

निर्भयपणे संकटांचा सामना करत हसतमुख जगावे. दिव्य कामगिरी करतानाही वास्तवाचे भान ठेवावे, परोपकार करताना ओठी हास्य ठेवावे. जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील, असे कर्तृत्व करावे. हा संदेश कवीनी या कवितेतून दिला आहे. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: असे जगावे (कविता) - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 15 असे जगावे (कविता)
स्वाध्याय | Q ५. | Page 23
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×