English

खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. ‘अ’ गट (१) नजर रोखणे. (२) पाय जमिनीवर असणे. (३) गगन ठेंगणे होणे. (४) कवेत अंबर घेणे. (५) काळीज काढून देणे. ‘ब’ गट (अ) वास्तवाचे भान ठेवणे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) नजर रोखणे. (अ) वास्तवाचे भान ठेवणे.
(२) पाय जमिनीवर असणे. (आ) प्रिय गोष्ट दुसर्‍याला देणे.
(३) गगन ठेंगणे होणे. (इ) निर्भयपणे पाहणे.
(४) कवेत अंबर घेणे. (ई) खूप आनंद होणे.
(५) काळीज काढून देणे. (उ) अशक्‍य गोष्ट शक्‍य करणे.
Match the Columns
Advertisements

Solution

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) नजर रोखणे. (इ) निर्भयपणे पाहणे.
(२) पाय जमिनीवर असणे. (अ) वास्तवाचे भान ठेवणे.
(३) गगन ठेंगणे होणे. (ई) खूप आनंद होणे.
(४) कवेत अंबर घेणे. (उ) अशक्‍य गोष्ट शक्‍य करणे.
(५) काळीज काढून देणे. (आ) प्रिय गोष्ट दुसर्‍याला देणे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: असे जगावे (कविता) - खेळूया शब्दांशी. [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 15 असे जगावे (कविता)
खेळूया शब्दांशी. | Q (अ) | Page 23
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×