English

कवायतीसाठी एका रांगेत y मुले अशा x रांगा केल्या. तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती?

Advertisements
Advertisements

Question

कवायतीसाठी एका रांगेत y मुले अशा x रांगा केल्या. तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती?

Sum
Advertisements

Solution

प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या = y

एकूण रांगा = x

∴ कवायती मधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या = प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या × एकूण रांगा

= y × x

= yx

= xy

∴ कवायतीसाठी एकूण xy मुले हजर होती.

shaalaa.com
बहुपदींवरील क्रिया
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: बहुपदी - सरावसंच 3.2 [Page 43]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 3 बहुपदी
सरावसंच 3.2 | Q 1. (ii) | Page 43

RELATED QUESTIONS

एका दोन अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे m व n आहे, तर ती दोन अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी कोणती?


पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा.

`x^2 - 9x + sqrt 3  ;  -19x + sqrt 3 +7x^2`


पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर ‘भाज्य = भाजक × भागाकार + बाकी’ या रूपात लिहा.

x3 − 64 ; x − 4


पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर ‘भाज्य = भाजक × भागाकार + बाकी’ या रूपात लिहा.

`5x^5 + 4x^4 - 3x^3 + 2x^2 +2;x^2-x`


बेरीज करा.

`7x^4 - 2x^3 + x + 10 ; 3x^4 + 15x^3 + 9x^2 - 8x + 2`


बेरीज करा.

`3p^3q+ 2p^2q + 7; 2p^2q + 4pq - 2p^3q`


खालील गुणाकार करा.

`(5m^3 - 2) (m^2 - m + 3)`


सरळरूप द्या.

(8m2 + 3m − 6) − (9m − 7) + (3m2 − 2m + 4)


x2 + 13x + 7 मधून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे 3x2 + 5x − 4 ही बहुपदी मिळेल?


4m + 2n + 3 या राशीत कोणती राशी मिळवावी म्हणजे 6m + 3n + 10 ही बहुपदी मिळेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×