English

कशामुळे असे घडते? मृदेची अवनती होते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

कशामुळे असे घडते?

मृदेची अवनती होते.

Give Reasons
Advertisements

Solution

जास्त शेती उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके आणि सिंचन तंत्र वापरले जाते. मात्र, रासायनिक खतांचा अतीप्रमाणात फवारणी केल्यामुळे मातीचे ह्रास होते. अशा स्थितीत जमिनीतल्या ह्युमसचे प्रमाण कमी होते आणि मातीचा pH मूल्य असंतुलित होते.
अती सिंचनामुळे जमिनीतील मीठ वर खेचले जाते आणि त्यामुळे जमीन खारवट होऊन मग निष्पर्ण होते. म्हणून, रसायने, रासायनिक खते आणि अती सिंचन यांमुळे मातीचे ह्रास होते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: मृदा - स्वाध्याय [Page 150]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7 मृदा
स्वाध्याय | Q 2. (7) | Page 150
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×