English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

कोण, कोणास म्हणाले ते लिहा. "आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो."

Advertisements
Advertisements

Question

कोण, कोणास म्हणाले ते लिहा. 

"आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो."

One Line Answer
Advertisements

Solution

"आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो." - असे इस्त्रीवाले दामूकाका बाबांना (भाऊ साहेबांना) म्हणाले. 

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 23: प्रामाणिक इस्त्रीवाला - स्वाध्याय 1 [Page 42]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 23 प्रामाणिक इस्त्रीवाला
स्वाध्याय 1 | Q २. (ई) | Page 42
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 23 प्रामाणिक इस्त्रीवाला
स्वाध्याय | Q २. (ई) | Page 25

RELATED QUESTIONS

संवादात किती पात्रे आहेत?


एका वाक्यात उत्तरे लिहा.

मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

रिमझिम  


नदीचा जन्म कोठे होतो?


नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात.


खालील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.


पाण्याची टंचाई आहे. पाणी जपून वापरा.

पाणी पिताना तुम्हांला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घ्या.
पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या-पेल्याने पाणी द्या.
भरून ठेवलेले पाणी शिळे समजून ओतून देऊ नका.
पाण्याचा पाइप न वापरता वाहने ओल्या कपडयाने पुसून घ्या.
गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा.
बादलीत पाणी घेऊन भांडी, कपडे धुवा. नळ वाहता ठेवू नका.
भांडयात पाणी घेऊन तोंड धुवा. दात घासताना नळ सुरु ठेवू नका.
शॉवरखाली अंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन अंघोळ करा. 
शाळेतून घरी जाताना बादलीत, वॉटरबॅगमधील उरलेले पाणी वाया घालवू नका. ते पाणी झाडांना घाला.

वाचा. लिहा. 

पक्षी, रंग, आवाज, पिसे, नाच, अन्न.

     मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावेसे वाटते.

________________________

________________________

________________________


विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?


कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ______ झाला. (दुःख) 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×