English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

खालील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.

Advertisements
Advertisements

Question

खालील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.

Short Answer
Advertisements

Solution

ही एक बँक आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी लोक जात असतात.

 

हे मंडईतील (भाजी बाजारातील) दृश्य आहे. इथे लोक भाजी घ्यायला येतात.
टेलिफोनचे बिल स्वीकारणारी ही खिडकी आहे. 
इथे टेलिफोनची बिले पैसे देऊन भरली जातात.
इलेक्ट्रिकचे (विजेचे) बिल स्वीकारणारी ही खिडकी आहे.
घराच्या, ऑफिसच्या इलेक्ट्रिक बिलाचे पैसे येथे भरले जातात.
हे चपलांचे दुकान आहे. येथे चपला, बूट विकले जातात. 
चपला-बुटांचीखरेदी पैसे देऊन केली जाते.
पत्र, भेटवस्तू पोस्टाने पाठवायला त्यावर पोस्टाची तिकिटे लावावी लागतात. पोस्टात पैसे देऊन पोस्टाची तिकिटे व पाकिटे घेता येतात. पोस्टात पैसे भरून नातेवाईकांना मनीऑर्डर पाठवता येते.
कापडाच्या दुकानात कपडे खरेदी करताना पैशांचे व्यवहार होतात.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 18: पैशांचे व्यवहार - स्वाध्याय 1 [Page 32]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 18 पैशांचे व्यवहार
स्वाध्याय 1 | Q १. | Page 32
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 18 पैशांचे व्यवहार
स्वाध्याय | Q १. | Page 28

RELATED QUESTIONS

एका वाक्यात उत्तरे लिहा.

मारिया आईला का बिलगली?


पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा.


पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.

उदा., पावसाची बुरबुर सुरु झाली. 

 


मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? 


गोगलगाय ______ चालते.


खालील प्राणांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते लिहा.

(अ) वाघाची -

(आ) हत्तीचा - 

(इ) गाईचे -

(ई) बकरीचे -

(उ) घोडयाचे - 

(ऊ) कुत्र्याचे -


वाचा.

  • वृद्धांना नेहमी मदत करावी.
  • वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी आदराने बोलावे.
  • आपली चूक असेल, तर मोठया मनाने ती कबूल करावी. 

कोण ते लिहा.

आईजवळ पैसे देणारे. 


दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

कठीणपणा


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×