Advertisements
Advertisements
Question
कोण खरं बोलतोय?
उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जे पेक्षा कमी असते.
One Line Answer
Advertisements
Solution
हे वाक्य खोटे आहे कारण गरम वस्तूमधील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूमधील अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जा पेक्षा जास्त असते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 14: उष्णतेचे मापन व परिणाम - स्वाध्याय [Page 111]
