हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

कोण खरं बोलतोय? उष्ण बस्तूच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जे पेक्षा कमी असते. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कोण खरं बोलतोय?

उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जे पेक्षा कमी असते.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

हे वाक्य खोटे आहे कारण गरम वस्तूमधील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूमधील अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जा पेक्षा जास्त असते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: उष्णतेचे मापन व परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ १११]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 14 उष्णतेचे मापन व परिणाम
स्वाध्याय | Q 1. B. ऊ. | पृष्ठ १११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×