English

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. (उसंत न लाभणे, बरबाद होणे, हातभार लावणे, आक्षेप नोंदवणे, गोडी लावणे)

Advertisements
Advertisements

Question

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उसंत न लाभणे, बरबाद होणे, हातभार लावणे, आक्षेप नोंदवणे, गोडी लावणे)

हसतखेळत गणित शिकवून जोशी सरांनी मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण केली.

Very Short Answer
Advertisements

Solution

हसतखेळत गणित शिकवून जोशी सरांनी मुलांमध्ये गणिताची गोडी लावली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×